काल रात्री तीन वाहनांमधून गोमांस सदृश्य मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याचा पाठलाग करत, या तिन्ही वाहनांची तपासणी केली. त्यावेळी या तिन्ही वाहनांमध्ये 4 हजार किलोचं गोवंश मांस असल्याचं आढळून आलं.
या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक करण्यात आलं असून, या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.







0 comments:
Post a Comment